मालवणात ठाकरे शिवसेना व युवासेनेतर्फे झाडांचे वाटप…
⚡मालवण ता.१३-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका ठाकरे शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे मालवण तालुक्यातील नागरिकांना काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब,…
