सावली जनशिक्षण संस्थेतर्फे तरंदळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
कणकवली : सामाजिक बांधिलकी जपत सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २ आणि…
