एसआरएम कॉलेजमध्ये सामाजिक बांधिलकीने रक्तदान
एनएसएस व एनसीसी च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३७ विद्यार्थी रक्तदानास पात्र ठरले. या शिबिरास जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), सिंधुदुर्ग येथील रक्तपेढीचे विशेष…
