राणेंची पाठराखण करताना केसरकरचं दहशतीच्या खाली दबून गेलेत…
बाबुराव धुरी: त्या बाऊन्सरच्या मागचा मेन सूत्रधारावर गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना सात रोजी जन आंदोलन उभारणार… ⚡सावंतवाडी ता.०३-: नेहमी दहशतवादाच्या विरोधात लढणारे दीपक केसरकर मात्र जिल्हा परिषद मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मात्र एकही शब्द बोलायला तयार नाहीत, कुठेतरी नारायण राणे यांची पाठराखण करून ते स्वतः त्या दहशतीच्या खाली दबले गेलेले आहेत, अशी खोचक टीका ठाकरे…
