मनसे विद्यार्थी सेनेच्या नुतन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर…!
⚡सावंतवाडी ता.१२-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नवनियुक्त पदे जाहीर करण्यात आली. असून मनविसेच्या उपजिल्हाध्यक्षपदी साहिल तळकटकर , तालुका सचिव पदी राहुल झांबरेकर , तसेच सावंतवाडी शहराध्यक्ष पदी निखिल सावंत, व आंबोली शाखाध्यक्ष पदी रोहित जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.याबाबतची…
