भाजप युवा मोर्चा बांदा मंडल कार्यकारणी जाहीर..
बांदा ता.१४-:* भाजप युवा मोर्चाची बांदा मंडल कार्यकारणी जाहीर झाली असून, यात भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बांदा मंडल सिद्धेश सगुण कांबळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर क्लेटस फर्नांडिस , रुपेश पटेकर यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संदिप बांदेकर, मनीष केरकर, प्रितेश आरोंदेकर, विनायक परबयांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे….
