मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड…

गणेश नाईक बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा तर श्रृती जाधव कॅरम स्पर्धेत तिसरी… ⚡सावंतवाडी ता.३०सहदेव राऊळ-: क्रीडा व युवक संचनालय पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी कार्यालय आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या कुमार गणेश सुभाष नाईक याने १९ वर्षे वयोगटात बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा क्रमांक तर १७ वर्षे वयोगटात कुमारी श्रृती भिसाजी जाधव हिने कॅरम…

Read More

बांदा पूरग्रस्तांना नुकसान भरपाईच्या रक्कमेत तफावत दूर करून समान नुकसान भरपाई द्या…

संजू परब व जावेद खतीब यांची मागणी:कित्येक वर्ष मागणी करून मिळालेली रक्कम परिपूर्ण द्या.. ⚡सावंतवाडी ता.३०-: बांदा शहरातील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत असलेली तफावत दूर करून सर्वांना समान नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी तहसीलदार…

Read More

अक्षय पार्सेकर,व गजानन दळवी यांची निवड झाल्याबद्दल विशाल परबांकडून सत्कार…

⚡सावंतवाडी ता.३०-: न्हावेली गावच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच श्री अक्षय पार्सेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री गजानन दळवी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी न्हावेली ग्रामपंचायतीला भेट देत गावच्या विविध अडचणींबाबत सदस्य आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवर गावच्या…

Read More

राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावालासाजेसं असे स्मारक उभारणार…

उपमुख्यमंत्री अजित पवार: तर दोषींवर कडक कारवाई केली जाणार.. ⚡मालवण ता.३०-: राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावालासाजेसं असे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे. पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडण्यास जे दोषी आहेत. त्या संपूर्ण प्रकाराची खोलात जाऊन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिले. दरम्यान हे स्मारक उभारण्याबरोबरच किल्ला…

Read More

जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केले स्वागत…

अजित पवार मालवण येथील राजकोट किल्ल्यावर दाखल:पुतळा कोसळलेल्या भागाची केली पहाणी.. ⚡कणकवली ता.३०-: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पहाणीकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालवण राजकोट येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अजित पवारांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित…

Read More

जिल्हाध्यक्ष अबीद नाईक बनले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सारथी…

⚡मालवण ता.३०-: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पहाणीकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालवण राजकोट येथे आले होते. यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य राष्ट्रवादी अजित पवार गटाच( पक्षाचे ) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून अबीद नाईक यांची ओळख आहे. अबीद नाईक यांनी सारथ्य केल्याने त्यांचे विडिओ करण्यासाठी अनेक कॅमेरे…

Read More

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी अँड सौ. रेवती कदम…

⚡सावंतवाडी ता.३०-: झोळंबे गावची कन्या अँड सौ. रेवती सुधाकर गवस आणि आता देवगडची स्नुषा सौ. रेवती वैभव कदम हिची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी (पि ए) नियुक्ती झाली आहे. राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अँड सौ. रेवती गवस – कदम यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. बीकॉम एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या अँड सौ. रेवती गवस…

Read More

बांद्रा-मडगाव रेल्वेचं सावंतवाडीत जंगी स्वागत…

⚡सावंतवाडी ता.३०-: रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी थांबा देण्यात आला आहे. ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित…

Read More

दुध व्यवसाय करणाऱ्या लहानमोठ्या शेतकऱ्यांमध्ये श्वेतक्रांती घडवण्याची ताकदीला बळ देणार…

विशाल परब:सांगेलीच्या गिरिजानाथ दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना दुधाच्या किटल्या भेट देत दिले प्रोत्साहन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाची फार मोठी संधी आहे. दुर्दैवाने या क्षेत्रात आजवर भरीव काम झालेले नाही. छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणीत मदत करणार असल्याची भूमिका भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी घेतली…

Read More

सांबराच्या शिकार प्रकरणीदोघांना अटक…

दोघे फरार:शिकारीसाठी १४ जण पाटयेत गेल्याची वन विभागाची माहिती ⚡दोडामार्ग ता.२९-: तिलारी धरणक्षेत्रातील पाटये गावात शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या चौदा जणांपैकी दोघांना सांबराच्या मांसासह ताब्यात घेण्यात वन विभागाला यश आले आहे. त्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या सोबतचे दोघेजण फरार झाले आहेत.दोडामार्ग वनपरिक्षेत्रातील तिलारी धरण क्षेत्रातून आत असलेल्या पाटये गावच्या हददीत १४ जण गेल्याची गोपनीय…

Read More
You cannot copy content of this page