प्रा. नागेश कदम यांच्या ‘इथे निबंधांचिये नगरी’ पुस्तकास स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर…
⚡मालवण ता.२४-: सातारा जिल्ह्यातील हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय विविध साहित्यकृतींच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धेत मालवण येथील सुनीता देवी टोपीवाला डी.एड. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘इथे निबंधांचिये नगरी’ या निबंधलेखन पुस्तकास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रा. नागेश कदम हे जिल्ह्यातील…
