जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात हेभ्रष्टाचाराचे कुरण बनले..
बबन साळगावकर: उपरकरांची भूमिका योग्य, आम्ही त्यांच्या पाठीशी ⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात हे भ्रष्टाचाराची पूर्ण कुरण बनले आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.दरम्यान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बांधकाम विभागाबाबत घेतलेली भूमिका ही योग्य असून आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे आहोत असं मत ही यावेळी व्यक्त केले. ते…
