महेश सारंग यांचा वाढदिवस साजरा…

विविध क्षेत्रातील मान्यवरानी उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.२५-: महेश सारंग यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी छोट्याखाणी पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या मित्र परिवाराकडून , सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकडून तसेच राजकीय व्यक्तीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी महेश सारंग यांना मानणाऱ्या हितचिंतकाची मोठी गर्दी केली होती.यावेळी

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संजू परब, रणजित देसाई, युवराज लखम राजे भोसले, अजय गोंदावळे, महेश धुरी, प्रमोद गावडे पंकज पेडणेकर, आधी नेतेमंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page