नांदगाव पंचक्रोशीत माकड पकड मोहीम राबवा…
असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची वनविभागाकडे मागणी:माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त.. ⚡कणकवली ता.०८-: तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील असलदे, नांदगाव, आयनल, कोळोशी, तोंडवली, बावशी तसेच परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माकडांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक व शेतकरी त्रस्त झाले असून, त्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने तातडीने अधिकृत माकड पकड मोहीम राबवावी, अशी मागणी…
