बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त भागाची आ. नितेश राणेंनी केली पाहणी…
⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान झाले व वीज वितरणच्या पोलांवर देखील झाडे पडुन विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची तात्काळ दखल घेवून कणकवलीचे आ. नितेश राणे यांनी बेळणे खुर्द गावातील…
