सिंधुदुर्गची केशर निर्गूण राष्ट्रीय कॅरम स्पर्धेची उपविजेती…
⚡कुडाळ ता.२८-: ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे ४७ वी कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि २३ ते २६ सप्टेंबर दरम्याने खेळविली गेली. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या केशर राजेश निर्गुण हिने २१ वर्षाखालील गटात उपविजेतेपद पटकावले या स्पर्धेमधे महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील मुलींमधे प्रथम क्रमांक मिळवून सिंधुदुर्गची कॅरमपटू केशर निर्गुण सहभागी झाली होती.उपउपान्त्य फेरीत केशरने संभाव्य विजेत्या इंडियन ऑईलच्या एम…
