Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळच्या आंबेडकरनगर, दत्तनगर-कविलकट्टा रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

सात दिवसांत खड्डे बुजवा; अन्यथा ‘रस्ता रोको’चा इशारा कुडाळ : कुडाळ-बाव मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR-27) वरील आंबेडकरनगर, दत्तनगर आणि कविलकट्टा परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या व जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज, २५ ऑगस्ट…

Read Full News

कुडाळच्या आंबेडकरनगर, दत्तनगर-कविलकट्टा रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

सात दिवसांत खड्डे बुजवा; अन्यथा ‘रस्ता रोको’चा इशारा कुडाळ : कुडाळ-बाव मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR-27) वरील आंबेडकरनगर, दत्तनगर आणि कविलकट्टा परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या व जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज, २५ ऑगस्ट…

Read Full News

देवसु येथे पोलिसांची धडक कारवाई…

चार बंदुका, तीन जिवंत काडतुसे व खवले मांजराचे खवले जप्त:गुप्त माहितीच्या आधारे तीन ठिकाणी पहाटे छापे.. ⚡सावंतवाडी ता.२५-: ​सावंतवाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे देवसु गावात एक मोठी कारवाई केली. भल्या पहाटे सात वाजताच्या सुमारास देवसु गावातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी चार बंदुका जप्त केल्या असून त्यात काडतुसाच्या तसेच ठाचणीच्या…

Read Full News

पिंगुळी भूपकरवाडीतील गणेशकोंडमधील मगर अखेर जेरबंद…

⚡कुडाळ ता.२५-: पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडमध्ये आढळलेली भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेले बचावकार्य आज दुपारी यशस्वी झाले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाला सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेशकोंडच्या पाण्यात मगर दिसून आली. त्याने तत्काळ ग्रामस्थांना याबाबत…

Read Full News

घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी; प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’

आमदार निलेश राणे यांची माहिती कुडाळ : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित घोडगे-सोनवडे घाटमार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. या मंजुरीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्रकल्पाला यापूर्वीच पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक अंतिम परवानगी…

Read Full News

सावंतवाडी-बांदा-डेगवे-घारपी एसटी बससेवा अखेर सुरू…

दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मागणीची एसटी महामंडळाकडून दखल.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी-बांदा-डेगवे-असनिये-घारपी मार्गावरील एसटी बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस केतनकुमार गावडे यांनी २०२४ मध्ये या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी सावंतवाडी आगारप्रमुखांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत…

Read Full News

धामणस्करांना काव्यातून श्रद्धांजली

‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ‘श्रावणधारा’ कविसंमेलनात १५ कवींचा सहभाग.. ⚡ओरोस, ता. २५ -: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने शब्दांचे मर्म जाणणाऱ्या संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्त्वाच्या कवीला मराठी काव्यविश्व मुकले आहे, अशा शब्दांत ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कविसंमेलनात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. धामणस्कर यांना समर्पित या कविसंमेलनात १५ कवींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read Full News

आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी यांच्या मागणीची सा. बां. कडुन त्वरित दखल….

वेंगुर्लावेंगुर्ला शिरोडा या मुख्य मार्गावरील सागरतीर्थ कार्यक्षेत्रातील मानस आरवली टाक मुख्य रस्त्यावरील धोकादायक स्थितीबाबत आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.येथील डागडूजीचे काम चार दिवसात करण्याचे आश्वासन वेंगुर्ला सार्वजनिक बांधकाम उपअभियंता विजय चव्हाण यांनी दिले. पंचायत समिती सदस्य संकेत धुरी यांनी वेंगुर्ला तालुक्यातील हा मुख्य मार्ग असल्याने आरवली टाक सागरतीर्थ मानस…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांनी सा.बा. ला डेडलाइन दिल्यानंतर खड्डे बुजविण्याची मोहीम गतिमान…

कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक,माणगाव तिठा (कुडाळ) येथील खड्डे बुजविले:शहरवासीयांकडून समाधान व्यक्त.. ⚡कणकवली ता.२५-: कणकवली शहरातील नगरपंचायत हद्दीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचरा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील तसेच नगरपंचायत व जिल्हा परिषद हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तात्काळ बुजविण्यात आले. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस सुरळीत आणि प्रवासास सुखकर…

Read Full News

पेट्रोलपंप चोरीप्रकरणी पाच निर्दोष…

⚡ओरोस, ता. २५-: ओरोस येथील सिद्धी ऑटोमोबाईल पेट्रोलपंपावरून ५७ हजार रुपयांची रोकड चोरल्याच्या आरोपातून पाचही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोपींचा गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग तसेच चोरीचा आरोप ठोस व विश्वासार्ह पुराव्यांद्वारे सिद्ध करता आला नसल्याचे नमूद करत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती जे. पाटील यांनी हा निकाल दिला.या प्रकरणी अब्दुल रज्जाक अब्दुल हमीद खान,…

Read Full News

You cannot copy content of this page