राजन तेली यांचा विधानसभाप्रमुख व सदस्यत्वाचा राजीनामा…
आज करणार ठाकरे सेनेत प्रवेश: सावंतवाडी भाजपला मोठा धक्का… ⚡सावंतवाडी ता.१८-: माजी आमदार राजन तेली यांनी भाजप विधानसभा प्रमुख व पक्ष सदस्यत्वाचा पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. याबाबत नुकताच त्यांनी राजीनामा वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांच्याकडे ऑनलाईनद्वारे राजीनामा दिला आहे. त्यामुळे…
