राजन तेली यांच्याप्रमाणे इतर कार्यकर्ते देखील स्वगृही परततील…
उध्दव ठाकरे यांचा विश्वास: राजन तेली यांचा अखेर ठाकरे सेनेत प्रवेश.. सावंतवाडी ता १८-: माजी आमदार राजन तेली यांच्याप्रमाणे इतर कार्यकर्ते देखील शिवसेनेत परत येतील असा विश्वास ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला आहे. राजन तेली यांनी काल भाजपला सोडचिठ्ठी देत आज मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
