सावंतवाडी ता
येथिल ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी शहर प्रवक्तेपदी आशिष सुभेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज याबाबतचे पत्र त्यांना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व विधानसभा प्रमुख रुपेश राउळ यांच्या हस्ते देण्यात आले
ङी सुभेदार हे माजी आमदार परशुराम उपरकर यांचे खंदे समर्थक मानले जातात त्यांच्या समवेत सुभेदार यांनी विधानसभा निवडणूकीपुर्वी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते मात्र आगामी काळात होणार्या निवडणूका लक्षात घेवून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे
ठाकरे सेनेच्या सावंतवाडी शहर प्रवक्तेपदी आशिष सुभेदार यांची निवड…
