एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत घेण्यात आलेला पालक मेळावा स्तुत्य उपक्रम…
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे गौरवोद्गार.. कणकवली एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत घेण्यात आलेला पालक मेळावा हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कळसुली बीटच्या माध्यमातून 0 ते 3 वर्षाच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असून असे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावेत या पूर्वी असे उपक्रम तालुका…
