Global Maharashtra Breaking News

राणेंनी ज्यांना मदत केली ते त्यांना सोडून गेले…

उदय सामंत ; राणेंना काहीच फरक पडला नाही, उलट असले सोबत नसलेले बरे .. कुडाळनारायण राणे ज्यांना ज्यांना मदत करतांना ते निवडणूकीत आपले रंग दाखवतात. मात्र आपल्या राजकीय जीवनाची सुरवात कोणामुळे झाली. जीवनात आर्थिक उन्नती कोणामुळे आली असा विचार दोन मिनिटे त्यांनी केल्यास राणेंचेच नाव समोर येणार आहे. त्यामुळेच कोण सोबत असले किंवा नसले राणेंना…

Read More

इन्सुली घाटीत एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात…

⚡बांदा ता.२३-: बांदा सावंतवाडी मार्गावर इन्सुली घाटीत एसटी बस व ट्रकचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी चालकासह बस मधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. हा अपघात ४ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे.

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यात युवकांचा सहभाग मोठा…

मंत्री दिपक केसरकर:सिंधुदुर्गच्या विकासात योगदान द्यावं.. सावंतवाडी : खास.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून युवा संवाद यात्रा राज्यात सुरू आहे‌. युवा ही एक ताकद असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यात युवकांचा सहभाग मोठा आहे. गोरगरिबांची जाण असलेला नेता, शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारा शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली. पण, काहीजण खोटा…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कोकिसरेतील उबाठा व राष्ट्रीय काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…!

वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यातील कोकिसरे गावातील उबाठा व राष्ट्रीय काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपात जंगी स्वागत केले. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सोसायटीचे व्हा. चेअरमन मधुकर पाटेकर, मा. संचालक दिलीप नारकर, मंगेश वळंजू, संतोष सावंत, निलेश पालकर,…

Read More

दीपक केसरकर यांना विजयी करून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करा…

शिवसेना सचिव किरण साळी यांचे युवासेना मेळाव्यात आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२३-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांत या जिल्ह्याला जे काही दिले आहे. त्याची परतफेड मतपेटीतून करण्याची वेळ आली असून, दीपक केसरकर यांना विजयी करून त्याची परतफेड करायची आहे. असे आवाहन शिवसेना सचिव किरण साळी यांनी आज येथे केले. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,…

Read More

आयनल सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा भाजपत पक्ष प्रवेश…!

कणकवलीआमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील आयनल येथीलदोन वर्षांपूर्वी गाव विकास पॅनल मार्फत विजयी झालेल्या सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आमदार नितेश राणे यांनी केले.यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ…

Read More

घोटगेचे भाजप ग्रामपंचायत सदस्य दिपाली सावंत यांनी हाती घेतली मशाल…

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत.. ⚡कुडाळ ता.२३-: कुडाळ तालुक्यातील घोटगे येथील राणे समर्थक भाजप ग्रामपंचायत सदस्य सौ.दिपाली सावंत,घोडगे सोसायटी संचालक श्री. बाबू सावंत, श्री. अमोल सावंत यांच्या सहित अनेक राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.आमदार…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कासार्डे गावचे उ.बा.ठाचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांचा भाजपात प्रवेश…

कणकवलीत : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कासार्डे येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी श्री. नितेश पिसे व विजय भोगले यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या निलेश राणेंचा शिवसेना प्रवेश…

कुडाळ मध्ये हजारोंच्या उपस्थितीत होणार पक्ष मेळावा:जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची माहिती.. कुडाळ : बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कुडाळ मध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांचा सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून सुमारे 15 ते 20 हजार उपस्थितीत…

Read More

तेली-उपरकर यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल…

वैभव नाईक:उपरकर-तेली यांचा कुडाळमध्ये सत्कार:राणे-केसरकर यांच्यावर सर्व नेत्यांची टीका.. कुडाळ : परशुराम उपरकर आणि राजन तेली यांचा योग्य सन्मान शिवसेनेत केला जाईल असे अभिवचन आमदार वैभव नाईक यांनी दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आज कुडाळ मध्ये स्वागतपर सत्कार करणार आला. त्यावेळी…

Read More
You cannot copy content of this page