जनतेचे सेवक म्हणून काम करा जनता आशीर्वाद देणारच…
आमदार नितेश राणे यांनी “आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास.. ⚡कणकवली ता.२७-: समाजात वावरत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचे अस्तित्व दिसले पाहिजे. त्याची दखल घेतली जाईल, त्याचे वेगळेपण मोजले जाईल असे चागले काम समाजात करा.युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा पक्षाची ढाल आणि तलवार आहे. त्यामुळे तो 24 तास जनतेचा सेवक आहे. जनता आणि कार्यकर्ता…
