निवडणुकीच्या अनुषंगाने कुडाळ पोलीस सतर्क…
कुडाळ रेल्वेस्थानकावर येणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी.. कुडाळ: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचार संहिता लागू करण्यात आली आहे. ही निवडणूक निर्भय, शांततेत आणि न्याय वातावरणात पार पाडावी यासाठी रेल्वेतून होणारी अवैध दारू, शस्त्र, रोख रक्कम, अमली पदार्थ व इतर वाहतूक यावर प्रभावी कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी कुडाळ पोलीस प्रशासनाकडून कुडाळ रेल्वे स्थानकात येणाऱ्या गाड्यांची तपासणी…
