गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नका…
आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी:जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिले तोंडी आदेश.. कुडाळ : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना बंदूक गरजेची आहे. त्यामुळे गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नयेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर जिल्हाधिकाऱयांनी तोंडी आदेश दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांकडील…
