⚡कणकवली ता.२७-: छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट कणकवली शहरातील shalakri मुलांसाठी मोफत दाखविला जाणार आहे.
रविवार 2 मार्च, सकाळी 8.30 वाजता लक्ष्मी चित्रमंदिर, कणकवली उद्योजक विशाल कामत हे हा चित्रपट दाखविणार आहेत.शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी, सकाळी 10 वा. पासून सुरू नावनोंदणी ओम साई ई-बाईक, कांबळे गल्ली, कणकवली केली जाणार आहे. असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी 9421148333 फोन नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्योजक विशाल कामत “छावा” चित्रपट शाळकरी मुलांसाठी मोफत दाखविणार…
