गोळवण येथे ९ रोजी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम…
⚡मालवण ता.०७-:महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत देव रवळनाथ ग्रामसंघ तसेच पावणाई ग्रामसंघ यांच्यातर्फे रविवार दि. ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त गोळवण ग्रामपंचायत सभामंडपात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता प्रभात फेरी, ९ वाजता मान्यवरांचे स्वागत, ९.३० वा. अल्पोपहार, सकाळी १० ते दुपारी १ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी १…
