विशाल परब यांचा कुणकेरी गावात प्रचाराचा शुभारंभ…
⚡सावंतवाडी ता.१२-:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा कुणकेरी गावातील प्रचाराचा शुभारंभ उमेदवार विशाल परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा कुणकेरी गावात डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा राबवून कुणकेरी गावातून विशाल परब यांना मताधिक्य मिळवुन देण्याचा निर्धार कुणकेरी गावातील विशाल परब मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. कुणकेरी गावाचे ग्रामदैवत श्री भावई…
