मालवणात ६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन मशाल रॅली…
⚡मालवण ता.०४-: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरीनिर्वाण दिन शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवणच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी ६ वा. मालवण एसटी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील समाज मंदिर ते बांगीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – समाजमंदिर अशी अभिवादन मशाल रॅली काढण्यात येणार…
