कणकवलीत श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी…
कणकवली –प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. श्री बसवेश्वर महाराज सोहळादेखील पार पडला.बुधवारी भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवासात वीरशैव लिंगायत समाज्याच्यावतीने श्री बसवेश्वर महाराज जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळच्या सत्रात श्री.गणेश पूजा,…
