⚡कणकवली ता.०५-: कणकवली शहरातील टेंबवाङी येथे मानाचा नवसाला पावणारा संतांचा गणपती बाप्पा यांचे दरवर्षीप्रमाणे दर्शन आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी
गणपती बाप्पाला फुलांचा हार अर्पण करून दर्शन घेतले त्यावेळी गार्हाणं घालताना सर्वांना सुखी, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना केली त्यावेळी संतांच्या गणपतीचे मानकरी सुनील सावंत यांनी अबिद नाईक यांचा गार्हाणं घालून यथोचित सन्मान केला त्यावेळी महेश कोवळे, संजय सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते*
अबिद नाईक यानी कणकवली शहरातील मानाच्या संतांच्या गणपतीचे घेतले दर्शन…!
