कासार्डे सह अन्य परिसरात अवैध पद्धतीने सिलिका उत्खनन…
सर्व पातळ्यांवर लढा देणार असून प्रसंगी न्यायालयात दाद मागणार:उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार.. ⚡कणकवली ता.०३-: तालुक्यातील कासार्डे सह अन्य परिसरात अवैध पद्धतीने सिलिका उत्खनन करून हा परिसर भकास केला जात आहे. त्याचबरोबर खोटे पास तयार करून या सिलिकाची वाहतूक होत आहे. प्रत्यक्षात ३०० हेक्टरमध्ये उत्खननाची परवानगी असताना दीड हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात उत्खनन करून संपूर्ण…
