⚡बांदा ता.१०-: निगुडे येथुन गोव्यात बेकायदा गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आज सकाळी 7 वाजता बांदा पोलिसांनी तपासणी नाक्यावर कारवाई केली. स्थानिकांनी टेम्पोच्या चाकातील हवा सोडून कारवाईची मागणी केली.
टेम्पोतुन बैलजोडीची होणारी वाहतूक हि बेकायदा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत टेम्पो पोलीस ठाण्यात नेण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
बेकायदा गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बांदा पोलिसांची कारवाई…!
