जळगावातील शेतकऱ्याने केला सर्वाधिक विमान प्रवास…
फ्लाय91 च्या पुणे-जळगाव मार्गावर तब्बल ५० वी फेरी.. कुडाळ : जळगाव जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी मानस कुलकर्णी यांनी २ जुलै रोजी जळगाव-पुणे मार्गावर त्यांचा ५०वा FLY91 विमान प्रवास पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचे फ्लाय91 विमान कंपनी तर्फे केक कापून अभिनंदन करण्यात आले.जळगाव ते पुणे मार्गावर असलेल्या एकमेव FLY91 चा विमानसेवेचा प्रवास सुमारे १ तास १५ मिनीटांचा आहे….
