शिवसेना संपर्कमंत्री ना उदय सामंत यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग शिवसेनेचा 5 एप्रिलला पावस येथे मेळावा…
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती.. मालवण दि प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा मेळावा शनिवार 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता कुडाळ पावस येथील वाटवे कार्यालय येथे संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी…
