नवोदय विद्यालय सहावी साठीची प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला…

⚡कुडाळ ता.१८-: शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार  13डिसेंबर 2025 रोजी होणार आहे .ऑनलाईन प्रवेश पत्रे काढण्याची प्रक्रिया सुरु झाली असून सदरच्या प्रवेश पत्रे 6 वी साठी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard संकेत स्थळावर उपलब्ध आहे.प्रवेशा संबंधी अधिक माहिती साठी 02363-242713 या दुरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा असे प्राचार्य श्री. अशोक कांबळे (9403352958) व परीक्षा प्रमुख श्री. जे. बी. पाटील व श्री. एस पी. हिरेमठ यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.

You cannot copy content of this page