तळवडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्याची जिल्हा क्रिकेट संघात निवड…
⚡सावंतवाडी ता.०६-: इंग्लिश मिडियम स्कूल, तळवडे येथील विद्यार्थी कु. तेजन तुकाराम परब* आणि कु. पियुष संजय परब* यांनी पुणे येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघात सहभाग घेत शाळेचे नाव उंचावले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कु. तेजन तुकाराम परब याची सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील जिल्हा संघात यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून निवड झाली…
