Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार भालचंद्र कोलप्याक यांच्याकडे…

सिंधुदुर्गनगरी, :- जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयातील भूवैज्ञानिक भालचंद्र कोलप्याक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे सह सचिव लक्ष्मीकांत ढोके यांच्या सहिचा आदेश आज निर्गमित झाला आहे.यापूर्वी रत्नागिरी येथील जिल्हा खनिकर्म अधिकारी भा. नं. जोशी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी या पदाचा कार्यभार 21 फेब्रुवारी 2025 रोजीच्या…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या १९८७-८८ बॅचच्यावतीने शाळेस मदत…

८७०८८ रक्कम शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी परिवाराजवळ प्रदान.. ⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेच्या सन १९८७-८८ च्या इयत्ता १० वी बॅचतर्फे छप्पर दुरूस्तीसाठी आज रोख ८७०८८ रक्कम माजी विद्यार्थी परिवाराकडे प्रदान करण्यात आली. या मदतीद्वारे या बॅचकडून एकप्रकारे शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी मदतीचा हात देण्यात आला.आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेप्रती आपण काहीतरी…

Read More

सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आता आठवड्यातून पाच वेळा…

फ्लाय९१ने वाढवली सिंधुदुर्ग-पुणे उड्डाणांची संख्या.. कुडाळ : प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवा स्थित फ्लाय९१ विमानसेवेनं सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील सेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही सेवा आठवड्यातून दोनदाच उपलब्ध होती. वाढलेली वारंवारता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमधील प्रवास अधिक सुलभ करणार असून, या भागातील पर्यटन, व्यवसाय…

Read More

कुडाळच्या ६८ ग्रा.प.साठी सरपंचपद आरक्षण जाहीर…

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची सन २०२५-२०२३ या कालावधीसाठी सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी येथील सिद्धिविनायक हॉलच्या सभागृहात पार पडला. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार संजय गवस व अमरसिंह जाधव, निवडणूक नायब तहसीलदार श्री.पिळणकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते.अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे – प्रवर्ग २ व महिला ३, अनुसूचित…

Read More

कुडाळ येथे १० एप्रिलला राज्यस्तरीय बुद्दीबळ आणि कॅरम स्पर्धा…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महाकुंभ सोहळा:रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या 10 एप्रिलला होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तान चिपळूण ते दोडामार्ग पर्यंत विविध खेळांचा क्रीडा महाकुंभ सोहळा होणार आहे. त्या अंतर्गत कुडाळ तालुक्यात विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि समजोपयोगी कार्यक्रमांच आयोजन प्रत्येक…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दणक्या नंतर मालवण बस स्थानक येथील जुन्या जीर्ण झालेल्या इमारत बांधकाम पाडण्याच्या कामाला सुरुवात…

⚡मालवण ता.०८-:मालवण बस स्थानक येथील काही दिवसापूर्वी जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि पदाधिकाऱ्यानी आगार व्यवस्थापक यांना धारेवर धरीत जीर्ण झालेली इमारत जर दोन दिवसांत पाडली नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने जुनी…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर…

⚡सावंतवाडी ता.०८-:जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सावंतवाडी तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, तहसिलदार श्रीधर पाटील, नायब तहसीलदार श्रीमती सविता कासकर – तारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण प्रक्रिया पार पडली. कळसुलकर प्राथमिक शाळेची दुसरीतील विद्यार्थिनी आरोही अमित अरवारी हिच्या…

Read More

वेंगुर्ल्यात उत्साहात पार पडले भव्य प्रकाशझोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन…

खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजन.. ⚡वेंगुर्ला ता.०८-: भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग व जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य प्रकाशझोतातील खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन वेंगुर्ल्यातील कॅम्प मैदानावर उत्साहात पार पडले. हे आयोजन माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री ,विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ” क्रीडा महाकुंभ ” अंतर्गत करण्यात…

Read More

सावंतवाडीत मुलांसाठी 28 एप्रिल ते 1 मे रोजी “आवाज व अभिनय कार्यशाळेचे” आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थी आणि विदयार्थिनींसाठी “आवाज व अभिनय कार्यशाळेचे” आयोजन केले आहे.सोमवार 28 एप्रिल ते गुरुवार 1 मे रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रौढ व बालनाट्य चळवळीचा चौतीस वर्षे अनुभव असलेले मुंबई येथील लेखक-दिग्दर्शक व…

Read More

मोबाईलसाठी नाही, मुलांसाठी वेळ द्या !

पिंगुळी ग्रा. प. आयोजित परिसंवादातील सूर:नामवंत वक्त्यांचा सहभाग.. ⚡कुडाळ ता.०८-: अलीकडे मोबाईलच्या अनाठायी वापरामुळे घराघरातील सुसंवाद हरपला आहे. पालकही आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून मुलांसाठी वेळ द्यायला तयार नाहीत.  अशावेळी ‘मोबाईल हाच आपला मित्र’ असा गैरसमज मुलांच्या मनात निर्माण होऊन मोबाईल स्क्रीन टाईम वाढत आहे. यातून अनेक गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील.  त्यामुळे सजग पालकत्व पत्करून प्रत्येक…

Read More
You cannot copy content of this page