अजय गोंदावळे: प्रचारात घेतली जोरदार आघाडी..
⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिंदे शिवसेनेच्या नगरसेवक उमेदवार अजय गोंदावळे व पूजा आरवारी यांचा झंझावाती प्रचारास सुरु आहे. त्यांनी घरोघरी प्रचार जोरदार सुरू केला.
दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी केलेली विकास कामांची त्यांनी माहिती देऊन जनतेला पुन्हा एकदा केसरकर यांच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्यावे असे आवाहन श्री.गोंदावळे व सौ आरवरी यांनी केले.
