मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांनी वीज प्रश्नावर वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष…!
मालवण दि प्रतिनिधी :स्मार्ट मिटर, सरासरी लाईटबिल, उच्च दाबाच्या वीज प्रवाहमुळे वीज ग्राहकांचे होणारे नुकसान व अन्य वीजप्रश्नी भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी भुमिका मांडत शहरातील वीज समस्या वेळेत सोडावा, गणेश चतुर्थी पूर्वी सर्व कामे पुर्ण करा. आगामी काळात वीज पुरवठा सुरळीत राहील. पुरवठा खंडित होणार नाही या दृष्टीने…
