⚡सावंतवाडी ता.२५-: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज सावंतवाडी प्रभाग 10 चे भाजपचे उमेदवार अँड अनिल निरवडेकर आणि सौ. वीणा जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
सावंतवाडीमध्ये अँड. निरवडेकर व वीणा जाधव यांच्या कार्यालयाचे चव्हाण–राणे यांच्या हस्ते उद्घाटन…
