आजची उत्स्फूर्त गर्दी पाहता तीन तारखेला भाजपचा गुलाल उधळणार..

.

विशाल परब:सावंतवाडीचा सर्वांगीण विकासाचा कायापालट भाजप पक्षात करू शकतो..

⚡ सावंतवाडी ता.२५-:
आजची उत्स्फूर्त गर्दी पाहता तीन तारखेला उधळला जाणारा गुलाल हा भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे विशाल परब यांनी केले.

सावंतवाडीचा सर्वांगीण विकासाचा कायापालट करण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीकडे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“तीन तारखेला आमचे नगराध्यक्ष उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत. विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page