पालकमंत्री नितेश राणे धावले मदतीला…
सावंतवाडी -:प्रभाग 10 मधील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनवेळी रस्त्यावरील वाहनांकडे दुर्लक्ष करून रस्ता ओलांडताना भाजपचे पदाधिकारी यांचा धक्का लागल्याने एका वृद्ध दुचाकी चालकाचा अपघात झाला असून, या अपघातात संबंधित दुचाकी चालक जख्मी झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी अपघात पाहताच क्षणी गाडीतून उतरून मदतीला धावून गेले.
