सुमेधा आराबेकर यांच्या कडूनसामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानालि35 हजाराचा धनादेश सुपूर्द…
⚡सावंतवाडी ता.२२-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी संस्थेच्या अनेक सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्यासाठी दाते पुढे सरसावत आहेत.श्रीमती सुमेधा अराबेकर यांचे पतीकै. प्रभाकर आराबेकर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा बजावली होती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार रुग्णांसाठी रुग्णपोयोगी वस्तू खरेदी करण्या करिता 35 हजार रुपयाचा धनादेश त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ सुपूर्द केला. यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय…
