प्रभाग ९ मधून शिवसेनेचे उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येतील-:अजय गोंदावळे…

⚡सावंतवाडी ता.३०-: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार इथून जास्त मताधिक्य घेतील असा विश्वास शिवसेना नगरसेवक पदाची उमेदवार अजय गोंदावळे यांनी व्यक्त केला.

प्रभाग ९ मधून शिवसेना अजय गोंदवळे व पूजा आरवारी मैदानात आहेत. श्री.गेंदावळे यांनी यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला‌.

You cannot copy content of this page