लाडक्या बहिणींची साथ मला…

संजू परब: मोठ्या मताधिक्याने मी निवडून येणार..

⚡सावंतवाडी ता.३०-: प्रभाग ७ मध्ये भाजपच लक्ष जास्त आहे. पण, त्यांच स्वप्न स्वप्नच राहील. लाडक्या बहिणींची साथ मला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार इथून मताधिक्य घेतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला.

प्रभाग ७ मधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व स्नेहा नाईक मैदानात आहेत. श्री. परब यांनी यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला‌. यावेळी उमेदवार स्नेहा नाईक, सौ. संजना परब, गुरू मठकर आदींसह महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page