सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर यांची निवड…
⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या २०२५-२७ या दोन वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडीत समितीच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर यांची तर सचिवपदी विजय राऊत, सहसचिव विनायक गांवस, उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, हर्षवर्धन धारणकर, मोहन जाधव, दिव्या वायंगणकर, खजिनदारपदी रामचंद्र कुडाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर अन्य कार्यकारणी…
