डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर…
कुडाळ पोस्ट कार्यालय चौकातली घटना.. कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक नागरीकांच्या सहाय्याने नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक…
