Global Maharashtra Breaking News

माहीम चे आमदार महेश सावंत यांनी कुणकेरी येथील श्री देवी भवानी मातेच्या गोंधळ उत्सवाला भेट दिली…

सावंतवाडी दि.३ मे (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथे श्री देवी भवानी मातेच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवाला शुक्रवारी मुंबई माहीमचे आमदार तथा वेंगुर्लेचे सुपुत्र महेश सावंत यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.कुणकेरी येथे सावंत कुटुंबीयांच्या श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यामध्ये आमदार महेश सावंत यांनी सहभाग घेतला.यावेळी…

Read More

अबॅकस स्पर्धेत स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सावंतवाडी – वेंगुर्ला सेंटरच्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश…

वेगुर्ले येथे विविध कार्यक्रमाने पार पडला बक्षिस वितरण सोहळा.. सावंतवाडीकोल्हापूर मध्ये डिसेंबर 2024 ला झालेल्या ‘प्रोऍक्टिव्ह अबॅकस समर कॉम्पिटिशन’मध्ये ‘स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेन्टर च्या 20 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले तर नुकत्याचा झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ‘स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सावंतवाडी – वेंगुर्ला’ सेंटर च्या 20 मुलांनी यश मिळवले याबाबत मुलांचा बक्षिस वितरण सोहळा विविध कार्यक्रमाने वेगुर्ले…

Read More

रानडुक्कर मारण्यासाठी ठेवलेला गावठी बॉम्ब बैलाने चावला…

बैल जखमी:अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल.. कणकवली : रानडुकराला मारण्यासाठी फोंडाघाट, पावणादेवीवाडी येथे अज्ञात व्यक्तीने गावठी बाँब ठेवला होता. सदरचा बॉम्ब चरायला गेलेल्या बैलाने चावल्याने बॉम्बचा स्फोट स्फोट झाला. या स्फोटात बैल गंभीर जखमी झाला आहे. यात जखमी झालेल्या बैलाचा जबडा फाटला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. राजन वसंत तेली यांनी आपली…

Read More

कलेचा मनमुराद आनंद घ्या…

अभिनेता प्रणव रावराणे:संकल्प क्रिएशनच्या नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ:’वस्त्रहरण’ च्या टीमची उपस्थिती.. कुडाळ : एखादी कला आपल्याला आनंद देते. ती कला मनापासून शिका त्याचा मनमुराद आनंद घ्या, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते प्रणव रावराणे यांनी केले. संकल्प क्रिएशन कुडाळ या संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आज संगीत वस्त्रहरण नाटकातील कलाकारांच्या उपस्थितीत…

Read More

पुण्यातील तरुण पर्यटकांना दादागिरी पडली महागात…

सी एन जी भरण्यासाठी आले असताना कर्मचारी, स्थानिकांना केली मारहाण:स्थानिकांनीही आक्रमक होत दिला चोप:पळून जाण्याची ओढवली नामुष्की.. ओरोस ता २पुण्याहून जीवाचं गोवा करून पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका सीएनजी पंपावर केलेली दादागिरी या सर्व पर्यटकांना महागात पडली आहे. गोव्यातील नशा सिंधुदुर्गात उतरली. मात्र हे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने आणि त्यांचे भविष्य बाद होऊ…

Read More

संचामान्यते विरोधातील मोर्चात शेकडोंचा सहभाग…

सिंधुदुर्गनगरीत घुमला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, संस्था चालकांचा आवाज.. ओरोस ता २‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या उपकराचे’, ‘बंद करा, बंद करा, शिक्षणाचे कंपनीकरण बंद करा’ अशा असंख्य लक्षवेधी घोषणा देत शुक्रवारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षण संस्था पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेकडोंच्या संख्येने निधलेल्या या मोर्चाने नवीन शिक्षक संच…

Read More

केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार..?

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश:दूरदृष्टीचा विजयकाँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख ⚡ओरोस ता २-: देशातील जनता बऱ्याच काळापासून जातीय जनगणनेद्वारे सामाजिक न्यायाची मागणी करत आहे. राहुल गांधी यांनी संसदेपासून ते रस्त्यापर्यंत ही बाब वारंवार मांडली. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्याने गांधी यांच्या संघर्षाला यश आले आहे, अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष इरशाद शेख यांनी…

Read More

जात निहाय जन गणना या निर्णयाबाबत मोदी सरकारचे अभिनंदन…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ⚡ओरोस ता २-:स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजवर योग्य पद्धतीने जातीनिहाय जनगणना कधीच झाली नाही. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये काॅग्रेसने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असे आश्वासन लोकसभेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सरकारने जात निहाय जनगणना प्रत्यक्षात कधीच केली…

Read More

शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये फ्लेवर ब्लॉगच्या कामाचे सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.०२-: शहरामध्ये प्रभाग क्रमांक पाच सालेवाडा भागात नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फ्लेवर ब्लॉकचे कामाचे भूमिपूजन आज भाजपाचे माजी नगरसेवक सुधीर आडेवडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले पावसाळ्याच्या पूर्वी श्री आडीवरेकर यांनी आपल्या प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेकडे मागणी केली होती या मागणीचा विचार करता फ्लेवर ब्लॉकचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे याबाबत जनतेतून श्री आडीवरेकर…

Read More

प्रा. रश्मी काजरेकर यांना राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.०२-: येथील गोगटे-वाळके कॉलेज, बांदाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. रश्मी काजरेकर यांना इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव (कर्नाटक) व रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगाव या संस्थेच्यावतीने राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार नुकताच गोवा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राध्यापिका रश्मी काजरेकर या गेली ३० वर्षे गोगटे -वाळके…

Read More
You cannot copy content of this page