विकासात आडवे येणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर द्या…
खासदार नारायण राणे:आडाळी एमआयडीसीत ५०० प्रकल्प आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू.. सावंतवाडी ता.०५-: शक्तीपीठ महामार्गाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर द्या असा इशारा खासदार नारायण राणेंनी दिला. तसेच आडाळी एमआयडीसीत ५०० प्रकल्प आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. १ लाख रोजगार निर्माण…
