Headlines

Global Maharashtra Breaking News

आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी होतेय लूट…

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी वेधले लक्ष:जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासा द्यावा.. ⚡कुडाळ ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या केवायसी प्रक्रियेकरीता आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी केली जातेय याकडे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ई-केवायसीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दर निश्चित करून सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कुणाल…

Read Full News

मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची संयुक्त आढावा बैठक संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२३-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार व माजी विद्यार्थ्यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी मळगाव इंग्लिश स्कूल येथे माजी विद्यार्थी परिवाराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या ‘स्नेहमेळावा’च्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीला अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, सहसचिव समीर परब, खजिनदार अर्जुन…

Read Full News

श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सन्मान…

सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, सदस्य महेश गावडे, भरत जाधव, मुख्याध्यापक शितल गावित, रेश्मा गावडे, दिक्षा आडारकर, कृत्तिका गावडे, अस्मिता गावडे,…

Read Full News

नगराध्यक्षांच केबिन पहिल्याच दिवशी बंद असल्याने संजू परब आक्रमक…

लोकांना भेटायला आता राजवाड्यातच जावे लागणार: संजू परबांचा टोला; माझी भूमिका ही आक्रमकच राहणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-:सामान्य नागरिकांना आपल्या नगराध्यक्षांना भेटण्याची अपेक्षा असते. मात्र पहिल्याच दिवशी नगराध्यक्षांचा केबिन बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने संजू परब हे आक्रमक झाले.जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षांना भेटण्यासाठी आता लोकांनी थेट राजवाड्यातच जावे लागणार” असा खोचक टोला शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक…

Read Full News

शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांची मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी, ता. २२-:शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक संजू परब यांनी केले. याप्रसंगी बोलताना संजू परब म्हणाले की, राजकीय मतभेद असले तरी शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. आज घेतलेली भेट…

Read Full News

माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली…

सुदेश आचरेकर:भाडोत्री लोक आणून निवडणूक लढली,त्यामुळे मालवण शहरांने भाजपला हद्दपार केले.. ⚡मालवण ता.२१-:मालवण नगरपालिका निवडणुकीत मी सात वेळा निवडून आलो आहे. माझ्या प्रभागात मी केलेल्या कामाची पोचपावती जनतेने मला दिली असून माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम आम्ही केले आहे. भाजपने माझ्यावर अन्याय करत भाडोत्री लोक आणून निवडणूक लढली, त्यामुळेच आज मालवण…

Read Full News

निवडून आलेल्या सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकांना पालकमंत्री नाम. नितेश राणेंनी दिल्या शुभेच्छा…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निकाल लागले आहेत. भाजपचे सावंतवाडी नगराध्यक्ष श्रध्दाराजे भोसले आणि वेंगुर्लेत राजन गिरप निवडून आलेले आहेत. भाजपाला मतदारांनी चांगली साथ दिली आहे. मालवण मध्ये ममता वराडकर, कणकवलीत संदेश पारकर नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले आहेत. पालकमंत्री म्हणून नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे अभिनंदन करतो. शहर विकासासाठी कुठलाही पक्षपाती न करता 100 टक्के न्याय देण्याची…

Read Full News

आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल चा वार्षिक पारितोषिक वितरण २३ डिसेंबर रोजी …

लोक कल्याण शिक्षण संस्था संचलित ,विद्या विकास इंग्लिश स्कूल आजगाव प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता होणार असून,या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्र विजयराव भोसले, बाळकृष्ण शेणई, रामचंद्र झांट्ये यांची उपस्थिती असणार आहे.या कार्यक्रमात प्रथम दीपप्रज्वलन ,ईशस्तवन,स्वागत गीत, मान्यवरांचे स्वागत,प्रास्ताविक ,अहवाल वाचन, हस्तलिखित प्रकाशन,बक्षीस वितरण, पाहुण्यांचे मनोगत,अध्यक्षीय भाषण…

Read Full News

शहराला राज्यात अव्वल नेण्याचा आमचा मानस…

विशाल परब:जनतेच्या आशीर्वादातून यश; सुसज्ज रुग्णालय आणि रोजगारनिर्मितीवर आमचा भर . ​ ⚡​सावंतवाडी ता.२१-:सावंतवाडी नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाने मिळवलेले निर्विवाद यश हे जनतेच्या प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. येणाऱ्या काळात जनतेला अपेक्षित विकासकामे करताना, जुन्या-जाणत्या नेत्यांना सोबत घेऊन शहराचा ठोस विकास आराखडा तयार केला जाईल. सावंतवाडी नगरपरिषद राज्यात अव्वल ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा…

Read Full News

संजना परब ठरले प्रभाग सात मध्ये किंगमेकर…

संजू परबांचा दणदणीत विजय: धनशक्तीवर जनशक्ती भारी.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग 7 मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजू उर्फ सच्चिदानंद परब यांनी भाजपचे उमेदवार उदय नाईक यांचा 481 मतांनी पराभव केला आहे. या प्रभागात संजू परब यांच्या पराभवासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु संजू परब यांनी केलेल्या कामामुळे…

Read Full News

You cannot copy content of this page