श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सन्मान…

सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, सदस्य महेश गावडे, भरत जाधव, मुख्याध्यापक शितल गावित, रेश्मा गावडे, दिक्षा आडारकर, कृत्तिका गावडे, अस्मिता गावडे, तेजल गावडे, अमिता पाटकर, समिक्षा खांबल, दिपाली गावकर, भक्ती कोळेकर व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page