दोडामार्ग शिवसेनेची तालुका समन्वय समिती स्थापन…
⚡दोडामार्ग ता.२५-: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवणे व प्रचार–प्रसिद्धी अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी दोडामार्ग शिवसेना तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली तालुका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत लक्ष्मण आयनोडकर, नगरसेवक चंदन गावकर, विजय जाधव, विनिता घाडी, माजी जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, मदन राणे, मिलिंद नाईक,…
